Search This Blog

Tuesday

Hadsar Fort | Hadsar | अजस्र असा हडसर किल्ला आणि गजांच्या वाटेचा थरार

 Hadsar fort is among the many forts in Junnar region of Pune district which were meant for protection of the ancient commercial trade route from Mawal region to Kalyan via Naneghat. There is a marvelous sculpture design of the bastion and the fort entrance, which is not seen elsewhere. They are all carved from a single rock.


It is believed that this fort was built in the Satavahana Era. This fort was mentioned in the Treaty of Purandar between King Shivaji and Moghuls. This fort was captured by British in 1818.


The uniqueness of this fort is in the construction of the entrance gate. The entrance gate, rooms for sentries, water cisterns, steps to the fort are all chiselled from single rock. There is temple of Mahdev at the top of the fort. There are stone cut idols of Ganesh, Garud and Hanuman in the temple. There is a big lake on the fort.

The Hadsar fort is near the Village Hadsar. Hadsar village is located 13  km North-West of Junnar. From the village, there are two paths to reach the fort top. The easiest way is from the southern side, which passes through the main gate. the other way is from the northern side of the Fort. There is a rock path of 20feet high to climb. There are rock-cut holds and thrust to rely upon, but is a very difficult yet thrilling experience. The help of experts with climbing apparatus and ropes should be taken while climbing. A night halt can be made in the Mahadev village. The route to the village Hadsar is shared in the link.

टीप : हडसर किल्ला - खुंटीची वाट खतरणाक असल्यामुळे योग्य ती सुरशतेची साधण घेऊनच हा ट्रेक करावा उदाहरण : दोरखंड , हारणेस आणि मुख्य मह्णजे योग्य तज्ञ गिर्यारोहणाच्या मार्गदर्शन सोबत करावा हि विनंती  🙏🙏🙏


(Note :  Hadsar Fort -  While Climbing this route use proper safety while climbing like use Rope , Harness  even in presence of proper expert Mountaineer or in his Guidance.🙏🙏🙏)


किल्ल्यावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असून, दुसरी वाट गावकर्‍यांनी त्र्‍यांच्या सोयीसाठी दगडात पायर्‍या कोरून बांधून काढलेली आहे. कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते.

इतिहास -    


हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून, 


नाणेघाटाच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ला.


हडसर किल्ल्याचा उल्लेख शिवकाळात फारसा आढळत नाही


सभासद बखरीत फक्त नावाचा उल्लेख आहे. हडसर उर्फ पर्वतगड म्हणून. 


हडसरचे पर्वतगड नामकरण शिवकाळातच - शिवाजी महाराजांनी केल्याचे म्हणतात. कारण सभासद बखरीत पर्वतगड उल्लेख येतो म्हणून


शिवाय हडसर किल्ल्याचा महत्त्वाचा उल्लेख आढळतो 'पर्णालपर्वत ग्रहणाख्यान' या समकालिन संस्कृत काव्यग्रंथामध्ये.


१६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. 

यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटा ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.


गडाला भेट देण्यासाठी 


जुन्नर वरुन हडसर साठी बस पकडा जर खुंटीच्या वाटेने जायाचे असल्यास हडसर ला उतरा जर मुख्य राजमार्गाने जायाचे झाल्यास राजुर नं: १ किंवा पेठच्या वाडिला उतरावे



No comments:

Post a Comment

Popular Posts